बुधवार, २५ डिसेंबर, २०१३

गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा नांदेड दौरा


नांदेड, दि. 25 :- राज्याचे गृह, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार 26 डिसेंबर 2013 रोजी दुपारी 3 वा. सांताक्रुझ येथून खाजगी विमानाने नांदेडकडे प्रयाण. सायंकाळी 4 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रागृहाकडे प्रयाण. रात्री 7.30 वा. हिंगोली येथून मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. रात्री 8.40 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व 9 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.
    ********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...