तीन आठवडे पेक्षा जास्त खोकला येणे, खोकलतांना बेडका पडणे,
छाती दुखणे, बारीक ताप, भुक मंदावणे,
संशयीत रुग्णांचे मोफत रोगनिदान, निदान झालेल्या रुग्णास मोफत डॉट औषधोपचार. मुख्य म्हणजे डॉट औषधोपचाराने रुग्ण
शंभर टक्के बरा होतो. औषधोपचार मध्येच थांबविणे अथवा टाळाटाळ करणे धोकादायक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...