1.5 पीपीएम पैक्षा जास्त फ्लोराईडची मात्रा असलेले पाणी
दीर्घकालापर्यंत पिण्यात वापरल्यास फ्लोरोसीस आजार होतो. यात मुख्यत: शरिरातील हाडावर, दातांवर परिणाम होतो. पिण्याच्या पाण्याबद्दल आरोग्य
शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती करणे. पाणीनमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी
पाठवून त्याचा अहवाल प्रकाशित करणे. शाळेतील विद्यार्थी व गृहभेटीद्वारे या आजाराचे
सर्व्हेक्षण करुन अवश्यक तो औषधोपचार केला जातो. पिण्याच्या पाण्यातील आवश्यकतेपेक्षा
जास्त असलेले फलोराईडचे प्रमाण कमी करण्याच्या घरगुती पध्दती विषयी माहिती दिली जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...