रिझर्व्ह
बँक लवकरच
गांधी-२००५
मालिकेतली पाचशे रुपयांची नवी नोट
चलनात आणणार
आहे. या
नोटेवर
गांधींसह
रुपयाचे अधिकृत
चिन्ह (सिम्बॉल
ऑफ इंडियन
रुपी) असेल.
रुपयाचे चिन्ह
नोटेच्या पुढील
आणि मागील
बाजूस असेल.
नोटेच्या दोन्ही
नंबर पॅनलमध्ये
इनसेटमध्ये 'आर' असेल. या नोटेवर
रिझर्व्ह बँकेचे
गव्हर्नर रघुराम
जी राजन
यांची स्वाक्षरी
असेल. नोटेच्या
मागील बाजूस
प्रकाशन वर्ष
२०१३ असे
नमूद केले
असेल. या
नोटेची उर्वरीत
रचना गांधी-२००५ मालिकेतली
पाचशे रुपयांच्या
नोटेसारखी असेल. बँका नव्या नोटेसह
गांधी-२००५
मालिकेतली पाचशे रुपयांच्या अन्य नोटाही
स्वीकारतील, असे प्रसिद्धी पत्रक रिझर्व्ह
बँकेने काढले
आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...