लोकसभेत लोकपाल विधेयक पारित झाल्याबद्दल नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणास बसलेल्या अण्णा हजारे समर्थकांनी आज आनंदोत्सव साजरा केला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून महात्मा गांधी पुतळा, सचखंड गुरुद्वारा मार्गे जुना मोंढा मैदानावर विजयी सभा घेऊन मिरवणूक आणि उपोषणाचा समारोप केला.यावेळी प्रा.बालाजी कोम्पलवार, इंजी.चंद्रशेखर अय्यर आदि प्रमुख सहभागी झाले होते.
+Marathi Swarajya
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...