हिवताप हा डांसामार्फत पसरणारा आजार असून यात रुग्णाला
थंडी वाजून ताप येतो. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत घरोघरी
सर्व्हेक्षण,
रक्त नमुने गोळा करणे, तपासणे व मोफत औषधोपचार करणे तसेच आठवडयातून एकदा सर्वपाणी साठे कोरडे व स्वच्छ
करणे, डबकी,
नाल्या वाहत्या करणे, पाणी साठणार नाही याची काळजी घेणे. कायम स्वरुपी पाणी साठयात गप्पी मासे सोडणे, मच्छरदाणीचा वापर करणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...