रविवार, ५ जानेवारी, २०१४

प्रबोधनकार ठाकरे स्मृती प्रतिष्ठान तर्फे नंदीग्रामभूषण पुरस्कार जाहीर


प्रबोधनकार ठाकरे स्मृती प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा नंदीग्रामभूषण पुरस्कार २०१२ या वर्षीचा वैद्यकीय सेवेतील डॉ.साहेबराव मोरे यांना तर २०१३ साठी दैनिक पुण्यनगरीचे वृत्त संपादक संजीव कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी ११ हजार रुपये, स्मुर्तिचिन्ह, मानपत्र असं आहे. तो ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रबोधनकार ठाकरे स्मुर्तीप्रतीष्ठानचे अध्यक्ष दिलीप ठाकूर यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...