शुक्रवार, २० डिसेंबर, २०१३

लोहा नगर परिषदेच्या अध्यक्षपदी मनसेच्या श्रीमती आशाताई रोहिदास चव्हाण.

नांदेड-

जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या श्रीमती आशाताई रोहिदास चव्हाण यांची आज बिन विरोध निवड झाली. त्यांच्या विरुद्ध दाखल केलेले दोन उमेदवारी अर्ज दोन दिवसापूर्वीच परत घेण्यात आले होते. १७ पैकी ९ मनसे आणि काँग्रेसचे ८ सदस्य लोहा नगर परिषदेत निवडून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...