बातमी : नांदेड शहरात १०० सीसीटीव्ही कॅमेरे !
------------------------------ ----------------
नांदेड शहर संवेदनशील असून शहरातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी मुख्य ठिकाणावर १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाला वेग आला असून येत्या २६ जानेवारी पासून हे कॅमेरे कार्यान्वित होणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी श्री.धीरजकुमार यांनी दिली आहे.
https://www.facebook.com/ NANDED.ELECTIONS.LIVE
------------------------------
नांदेड शहर संवेदनशील असून शहरातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी मुख्य ठिकाणावर १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाला वेग आला असून येत्या २६ जानेवारी पासून हे कॅमेरे कार्यान्वित होणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी श्री.धीरजकुमार यांनी दिली आहे.
https://www.facebook.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...