मंगळवार, १० डिसेंबर, २०१३

बातमी : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

बातमी : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण ७९ शाखां मधून कोअर बँकिंग प्रणालीद्वारे व्यवहार सुरु करण्याच्या सूचना केंद्रशासन आणि राष्ट्रीय करीशी ग्रामीण बँक विकास बँक (नाबार्ड) यांनी केल्या होत्या. त्यानुसार आज पर्यंत ६८ शाखांमधून हि सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. डिसेंबर अखेर अन्य ११ शाखामाधुनही आरटीजीएस आणि एनईएफटी. या सुविधा ग्राहकांना देण्यात येणार आहेत. जानेवारी २०१३ पासून नोव्हेंबर अखेर पर्यंत 56 कोटींच्या ठेवी जमा केल्या आहेत

https://www.facebook.com/marathiswarajya1985






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...