नांदेड जिल्ह्यातील १३०८ ग्रामपंचायती मधील जलसुरक्षा मोहिमेत ७ हजार १६९ पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ६६९ गावातील पाणी पिण्यासाठी धोकादायक असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. यातील ९ गावांना लाल कार्ड देण्यात आले आहे. ६६९ गावांना पिवळे कार्ड दिले आहे. उर्वरित ६१० गावांना हिरवे कार्ड म्हणजेच शुध्द पाणी असल्याचं प्रमाणित करण्यात आल आहे. पिवळे कार्डधारक गावांतील पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरु करण्यात येत असल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशसनन दिली आहे.
सोमवार, ९ डिसेंबर, २०१३
नांदेड जिल्ह्यात पिण्याचे पाणी धोकादायक
नांदेड जिल्ह्यातील १३०८ ग्रामपंचायती मधील जलसुरक्षा मोहिमेत ७ हजार १६९ पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ६६९ गावातील पाणी पिण्यासाठी धोकादायक असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. यातील ९ गावांना लाल कार्ड देण्यात आले आहे. ६६९ गावांना पिवळे कार्ड दिले आहे. उर्वरित ६१० गावांना हिरवे कार्ड म्हणजेच शुध्द पाणी असल्याचं प्रमाणित करण्यात आल आहे. पिवळे कार्डधारक गावांतील पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरु करण्यात येत असल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशसनन दिली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...