शनिवार, २१ डिसेंबर, २०१३

स्थायी सभापतीपदी पवळे.



नांदेड :महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी उमेश पवळे यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली.

सभापतीपदासाठी अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादीचे गफारखान यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पिठासीन अधिकारी निवडीनंतर सभापती उमेश पवळे यांचा जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी पुष्पगुच्छ व महापालिका अधिनियमाचे पुस्तक देवून सत्कार केला.यावेळी अप्पर आयुक्त राम गगरानी, नगरसचिव पी. पी. बंकलवाड, उपायुक्त राजेंद्र खंदारे, डॉ. विद्या गायकवाड यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...