नांदेड,
दि. 25 :- राज्याचे
वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण,
विशेष सहाय्य व अपारंपारिक ऊर्जा राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री डी. पी. सावंत हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा
कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
आज
बुधवार 25 डिसेंबर 2013 रोजी
सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेसंदर्भात आयोजित बैठक. दुपारी 12
वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पाटबंधारे विभागासंदर्भात
आयोजित बैठक. 4 वा. लोहा ग्रामीण रुग्णालय
प्रसुतीगृहाचे लोकार्पण सोहळा. स्थळ- लोहा ग्रामीण रुग्णालय लोहा. 5 वा.
माळेगाव येथे माळेगाव यात्रा पूर्वतयारीकरीता बैठक. रात्री नांदेड येथे मुक्काम.
गुरुवार
26 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा.
स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती. दुपारी 4 वा.
मोटारीने नांदेड येथून हिंगोलीकडे प्रयाण.
********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...