पुरेशा जेवना अभावी येणारी अवस्था म्हणजे कुपोषण. कमी वयातील
लग्न, लवकर गर्भारपण यामुळे कुपोषण व कुपोषणामुळे आजारपण व आजारपणामुळे
पुन्हा कुपोषण या विभागामार्फत बिगर आदिवासी 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची,
गरोदर व स्तनदामाताची तीन महिन्यातून एकवेळेस
आरोग्य तपासणी तर आदिवासी भागात महिन्यातून एकवेळेस आरोग्य तपासणी केली जाते. अतितिव्र
कुपोषित (सॅम) व मध्यम तीव्र कुपोषित बालकांना (मॅम) ग्रामपातळीवर व्हिसीडीसी व सीटीसी
मधून पोषण आहार,
आरोग्य तपासणी व औषधोपचार दिला जातो. अंगणवाडीतील
बालकांना ह्रदयरोगाशी संबंधीत आजारांवर शासनामार्फत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...