या योजनेत बीपीएल, एपीएल, अंत्योदय व अन्नपुर्णा या योजनेतील ज्या शिधापत्रिकाधारकांचे उत्पन्न रु. 1 लाखापेक्षा कमी असेल अशा कुटुंबासाठी ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरु केली
असून यात नोंदणीकृत रुग्णालयातून मोफत तपासण्या, औषधोपचार नि:शुल्क
राहणार असून यात 972 उपचार व 121 पाठपुरावा सेवाचा समावेश
करण्यात आलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...