बुधवार, २५ डिसेंबर, २०१३

महसूल व खार जमीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा नांदेड दौरा




नांदेड, दि. 25 :- राज्याचे महसूल व खार जमीन मंत्री बाळासाहेब थोरात हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार 26 डिसेंबर 2013 रोजी दुपारी 3 वा. सांताक्रुझ येथून विमानाने नांदेडकडे प्रयाण. सायंकाळी 4 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. सायंकाळी 7 वा. हिंगोली येथून वाहनाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. रात्री 8.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. रात्री 8.45 वा. नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.
    ********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...