अशोक चव्हाण हे नांदेड
लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांच्या सर्मथकांमध्ये
बोलले जाते. काँग्रेसला सध्या एकेका जागेची बेगमी करणे गरजेचे असल्याने
पक्क्या समजल्या जाणार्या जागांवरील उमेदवारांपुढेही असे अडथळे निर्माण
केल्यास त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, असे काँग्रेसमधील नेत्यांचे
म्हणणे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...