शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्यावतीन राज्यातील कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविध्यालयातून स्वच्छतेच महत्व कळाव म्हणून स्वच्छता मित्र वकृत्व करंडक स्पर्धा ठेवण्यात आली आहे.
नांदेड इथ दिनांक २७ डिसेंबर रोजी जिल्हा परिषेदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा स्तरावरील हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत तालुका स्तरावरील पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवलेला विध्यार्थी पात्र ठरले आहेत स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षिस ११ हजार, दुसर बक्षिस ७ हजार आणि तिसर बक्षिस ५ हजार रुपये देब्यात येणार आहे जिल्हा स्तरावरील विजेते स्पर्धक राज्य स्पर्धेत पात्र ठरनार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...