सोमवार, २३ डिसेंबर, २०१३

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान समिती नांदेड जिह्यात.

http://weeklymarathiswarajya.blogspot.in/


          नांदेड जिल्ह्यतील सन २०१२ -२०१३ या वर्षात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत आयोजित संत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता स्पर्धेतील जिल्हास्तरावर पात्र गावांची पाहणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती उद्या सोमवार पासून बुधवार प्रयेंत नांदेड दौऱ्यावर येत  आहे.

                 समितीच नेतृत्व नासिक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुखदेव बनकर हे करीत आहेत. नांदेड जिह्यातील १६ तालुक्यातून १४० गाव पात्र ठरली  होती . हि समिती सर्व १४० गावांना भेटी देऊन पाहणी करणार आहे अस नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी श्री सुमंत भांगे यांनी सांगितलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...