jobs in nanded लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
jobs in nanded लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १ जानेवारी, २०१४

नवा भूसंपादन कायदा अंमलात

jairamramesh

'जमीन हवी आहे? तुम्ही हवी तेवढी खरेदी करू शकता. तुम्हाला कोणतीही मर्यादा नाही...,' या शब्दांत केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी खासगी उद्योगांच्या मनातील जमीन उपलब्धतेबाबतची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.