नांदेड जिल्हा पोलिस दलासाठी पुणे येथील यशदाच्या वतीने माहिती अधिकार कायदा २००५ या विषयी तीन दिवसीय कार्यशाळेच आयोजन करण्यात आल होत.या कार्यक्रमाचा समारोप काल नांदेड इथ करण्यात आला.
या प्रसंगी वरिष्ठ पोलिस अधिकारी श्री.नागनाथ कोडे, यशदाचे प्रा.विठ्ठल बुलबुले, प्रा.संदीप सावंत,
महेंद्र दलालकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री.कोडे म्हनाले कि माहिती अधिकार कायद्यामुळे
लोकशाही प्रगल्भ होण्यास मदत होणार असून, हा कायदा सर्वसामान्यांना माहित होण गरजेच आहे. या तीन
दिवसीय कार्यशाळेत २२० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...