मंगळवार, २४ डिसेंबर, २०१३

कर्मचाऱ्यांच्या पद निश्चितीसाठी मुख्याध्यापकांचे शिबीर.

नांदेड, दि. 24 :- नांदेड जिल्ह्यातील अशासकीय अनुदानीत व विना अनुदानीत माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांचे पद निश्चितीसाठी अशा माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांचे शिबीर 26 ते 28 डिसेंबर 2013 या कालावधीत राष्ट्रीय माध्यमिक अभियान मल्टीपर्पज हायस्कूल मुलांचे वजिराबाद, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत आयोजित केले आहे. संबंधितांनी नोंद घ्यावी असे शिक्षणाधिकारी (मा.) जिल्हा परिषद, नांदेड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...