सोमवार, २३ डिसेंबर, २०१३

शेतकरी,शेतमजूर यांना पेन्शन सुरु करण्यात यावे.

https://www.facebook.com/marathiswarajya1985
https://www.facebook.com/marathiswarajya1985

          देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांची आज जयंती असून हा दिवस राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय किसान दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्याच्या इजली फाटा इथ राज्यातील शेतकरी शेतमजूर यांना दरमहा ३००० रु. पेन्शन सुरु करण्यात यावे, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या किमतीच्या ५०% बिनव्याजी दीर्घ मुदत परत फेडी तत्वावर देण्यात यावे या आणि इतर मागणीसाठी महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, महाराष्ट्र किसान बिरादरीच्या वतीने सकाळी १० वाजेपासून एक दिवसाचा सत्याग्रह करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...