politics लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
politics लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सोमवार, १३ जानेवारी, २०१४
केजरीवालांच्या जिवाला धोका – IB
भ्रष्टाचारमुक्तीसाठी खणखणीत आवाज देऊन लाचखोरांशी थेट पंगा घेणारे दिल्लीचे तडफदार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जिवाला धोका असल्याचा इशारा गुप्तचर खात्यानं दिला आहे. आपल्या 'झाडू'नं 'मिशन साफसफाई'ला वेगानं सुरुवात केल्यानं माफिया त्यांच्यावर खवळलेत आणि त्यांच्या जिवावर उठलेत. त्यामुळे आता त्यांच्याभोवती कडेकोट सुरक्षाकवच उभारावं लागणार आहे.
शनिवार, ११ जानेवारी, २०१४
भाजप 'आप'ला घेरण्याच्या तयारीत.
आम आदमी पार्टीने दिल्लीत काँगेसविरोधात भाजपच्या मतांवर डल्ला मारत सत्ता काबीज केली. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत काँगेसविरोधी मतांचे ' आप ' मुळे विभाजन होईल , अशी भीती भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे ' आप ' च्या विरोधात निवडणूक रणनिती आखण्याचे भाजपने ठरविले आहे.शुक्रवार, १० जानेवारी, २०१४
दाऊद इब्राहिम लवकरच ताब्यात येईल - शिंदे
'कुख्यात "अंडरवर्ल्ड डॉन' दाऊद इब्राहिमला भारतात आण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच तो आपल्या ताब्यात असेल,'' असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज येथे केले.
मी सध्या मुंबईमध्येच; काही घडले तर सांगेनच
नांदेड - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठविल्यानंतर आपण मुंबईतच आहोत. दिल्लीसह कुठेही गेलेलो नाही. काही घडले तर सांगूच की, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता. 9) बोलताना व्यक्त केली.
मंगळवार, ७ जानेवारी, २०१४
MIM, युतीपासून सावध राहा!
एमआयएम पक्षाची सभा म्हणजे 'निवडणूक गल्लीची आणि घोषणा दिल्लीची' असा प्रकार आहे.
रविवार, ५ जानेवारी, २०१४
शनिवार, २८ डिसेंबर, २०१३
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

